१. समाजवादी अर्थव्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट करा.
Answers
Answered by
30
Answer:
अर्थव्यवस्था
अर्थव्यवस्थाअर्थव्यवस्था : समाजाच्या अमर्यादित गरजा त्याच्या मर्यादित साधनांचा पर्याप्त उपयोग करून भागविण्याचे प्रयत्न करण्यासाठी अस्तित्वात आलेली किंवा आणलेली आणि उत्पादन, विभाजन व भविष्यकाळासाठी तरतूद करणारी आर्थिक घटकांची व्यवस्था.
अर्थव्यवस्थाअर्थव्यवस्था : समाजाच्या अमर्यादित गरजा त्याच्या मर्यादित साधनांचा पर्याप्त उपयोग करून भागविण्याचे प्रयत्न करण्यासाठी अस्तित्वात आलेली किंवा आणलेली आणि उत्पादन, विभाजन व भविष्यकाळासाठी तरतूद करणारी आर्थिक घटकांची व्यवस्था.अर्थव्यवस्थेचे स्वरूप
अर्थव्यवस्थाअर्थव्यवस्था : समाजाच्या अमर्यादित गरजा त्याच्या मर्यादित साधनांचा पर्याप्त उपयोग करून भागविण्याचे प्रयत्न करण्यासाठी अस्तित्वात आलेली किंवा आणलेली आणि उत्पादन, विभाजन व भविष्यकाळासाठी तरतूद करणारी आर्थिक घटकांची व्यवस्था.अर्थव्यवस्थेचे स्वरूपमानवी गरजा अमर्यादित आहेत; त्या मानाने गरजा भागविणारी नैसर्गिक साधने मात्र मर्यादित आहेत. ह्यांमुळे सर्वांच्या सर्व गरजा संपूर्णपणे भागविता येणे कधीच शक्य नाही. अशा परिस्थितीत कोणत्या वस्तूंच्या व सेवांच्या उत्पादनास प्राधान्य द्यावयाचे आणि उपलब्ध साधनसामग्रीच्या योगे, त्यांचे किती प्रमाणात उत्पादन करावयाचे, ह्यांसंबंधीचे निर्णय घेणे, हे अर्थव्यवस्थेचे आवश्यक कार्य बनते. साधने व साध्ये ह्यांत योग्य प्रकारचा मेळ घालण्याचे कार्य जमावे म्हणून आर्थिक व्यवस्था निर्माण होते. समाजास आवश्यक असलेल्या संपत्तीचे उत्पादन करणे व तिचे समाजातील घटकांत सुयोग्य वाटप करणे, ही कोणत्याही अर्थव्यवस्थेची प्रधान व मूलभूत कार्ये होय.
Hope it helps U ......
Plz mark me as brainliest......
Similar questions
Computer Science,
4 months ago
Business Studies,
4 months ago
Math,
9 months ago
English,
9 months ago
English,
1 year ago
English,
1 year ago