समाळहाता.
२. भारतातील
उदयोगाला सनराजक्षेत्र म्हटले जाते.
Answers
Answered by
1
Answer:
1) भारतात सायकलीपासून ते मोटारींपर्यंत अनेक प्रकारची वाहने मोठ्या प्रमाणात तयार होतात.
2) जगाच्या एक-तृतीयांश ट्रॅक्टर उत्पादन भारतात होते.भारताचे ट्रॅक्टर तुर्कस्थान, मलेशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक देशांत निर्यात होतात.
3) सायकल निर्मितीत अग्रेसर असणारा भारत नायजेरिया, मेक्सिको , केनिया,ब्राझील या देशांत सायकल निर्यात करतो.भारतातून चाळीसच्या वर देशांना वाहने निर्यात केली जातात.
म्हणूनच भारतातील वाहन उद्योगाला ' सनराईज क्षेत्र' म्हणजे ' वाहन उद्योगातील उद्योन्मुख क्षेत्र' असे म्हंटले जाते.
Similar questions