Geography, asked by akshaykoli490, 29 days ago

समान पर्जन्यमान असणाऱ्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषेला म्हणतात.​

Answers

Answered by yogeshpatil9004933
0

Answer:

समान पर्जन्यमान असणाऱ्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषेला समवृष्टि रेषा ( An isohyet or isohyetal line )म्हणतात.

Similar questions