India Languages, asked by Noraflores, 3 months ago

समानार्थी शब्द १) आवेश २) होड़ ३) आर्जव ४) बड़गा​

Answers

Answered by shishir303
16

दिलेले शब्दांचे समानार्थी शब्द खालील प्रमाणे असतील...

१) आवेश : मनोवेग, उत्तेजना

२) होड़ : प्रतिस्पर्धा

३) आर्जव : बिनवणी

४) बड़गा​ : सोटा, दंडुका

स्पष्टीकरण :

समानार्थी शब्द समान अर्थ असलेल्या शब्दांचा उल्लेख करतात. असे शब्द जे वेगळ्या प्रकारे उच्चारले जातात, परंतु समान अर्थ असतात. त्यांना समानार्थी शब्द म्हणतात. समानार्थी शब्दला पर्यायवाची शब्द पण म्हणतात.

Answered by thetharkiroster
0

Explanation:

padai kar lata poooooooo

Similar questions