Hindi, asked by so557825, 1 month ago

समानार्थी शब्द भूमि in marathi​

Answers

Answered by rajraaz85
1

Answer:

भूमी -धरणी, धरती, धरा, पृथ्वी, अवनी हे सारे शब्द भूमी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.

Explanation:

समानार्थी शब्द -

समानार्थी शब्द हे असे शब्द असतात की त्यांचा अर्थ सारखाच असतो. प्रत्येक भाषेत जे शब्द असतात त्यांचा विशिष्ट असा अर्थ असतो.  एका शब्दा सारखेच अर्थ असणारे अजून दुसरे शब्द असतात. ते सर्व शब्द एकमेकांचे समानार्थी शब्द असतात.

उदाहरणार्थ-

हार- पराजय

गती - वेग

पुष्प -फुल

सकाळ -प्रभात

सतत- नेहमी

वरील शब्दांच्या जोड्यांमधील शब्द हे एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत कारण त्यांचा अर्थ सारखाच आहे.

Similar questions