समानार्थी शब्द लिहा.
1) मजुळ.
3) अवघा
Answers
Answered by
5
3)अवघा
अर्थ : काहीही न वगळता.
उदाहरणे : त्याला अखिल भारतात खूप नावलौकिक मिळाला.
मी नोकरी सोडल्याने तमाम सरकारी कर्मचार्यांना आनंद झाला.
समानार्थी : अखिल, अख्खा, आख्खा, उभा, तमाम, संपूर्ण, सगळा, सबंध, समग्र, समस्त, सर्व, सारा
मंजुळ → सुरेल
Similar questions
Business Studies,
1 month ago
Math,
1 month ago
Math,
2 months ago
Geography,
9 months ago
Biology,
9 months ago