समानार्थी शब्द लिहा
1.पाखरू
2.सापला
3.आरसा
4.हाक
5.औषध
6.घरटे
Answers
Answered by
8
Explanation:
1. पक्षी
2 ढ़ाचा
3 प्रतिबिंब बघन्याचे साधन
4 बोलवणे
5 दवा
6 निवास
Hope this may help u..!
Plzzz mark as brainliest..!
Answered by
0
Answer:
समानार्थी शब्द म्हणजे शब्दांच्या अशा जोड्या ज्यांचा अर्थ एक सारखाच निघतो.
- पाखरू - खग,
- सापळा - पिंजरा,
- आरसा - दर्पण,
- हाक -साद,
- औषध -मात्रा,
- घरटे - पक्षीगृह
काही समानार्थी शब्दांच्या जोड्या पुढील प्रमाणे -
आजारी - पीडित,
अतिथी - पाहुणा,
जत्रा - मेळा,
डोंगर - पर्वत,
डोळा - नेत्र,
चिंता - काळजी,
आई - जननी,
झाड - वृक्ष,
फुल - सुमन,
आनंद - हर्ष,
हात - कर,
विश्व -जग,
चेहरा - मुख,
ऋण - कर्ज,
अंबर - वस्त्र,
आकाश - गगन,
अपाय - इजा
Similar questions