India Languages, asked by soniyayadav88840, 3 months ago

समानार्थी शब्द लिहा अनुवाद​

Answers

Answered by sujuraju2015
2

Answer:

bhashantar

भाषांतर

hope it helps!

Answered by franktheruler
0

अनुवाद या शबदाचा समानार्थी अर्थ आहे भाषान्तर ,शब्दांतर, रूपांतर, छायानुवाद.

समानार्थी शब्द

  • समानार्थी शब्द म्हणजे एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दूसरा शब्द .

समानार्थी शब्दांची उदहारण

  • अविरत - अखंड, सतत
  • अभिनन्दन - गौरव
  • अभिमान - गर्व
  • कठिण - अवघड़
  • अड़चण - समस्या
  • अन्न - खाद्य, आहार
  • अना - आणि
  • अचंबा - नवल, आश्चर्य
  • अगणित - असंख्य
  • अचल - स्थिर, शांत
  • अपमान - मानभंग
  • अहि - साप, भुजंग
  • अभ्यास - सराव
  • अपाय - इजा
  • अपराध - गुनहा, दोष

#SPJ3

Similar questions