Hindi, asked by dhruvpatel5200451, 5 months ago

:
। समानार्थी शब्द लिहा
(i) बक्कळ marathi​

Answers

Answered by shishir303
0

बक्कळ चा समानार्थी शब्द...

बक्कळ : पुष्कळ

बक्कळ : पुष्कळ, भरपूर, खूब, अमाप, विपुल.

व्याख्या :

समानार्थी शब्द समान अर्थ असलेल्या शब्दांचा उल्लेख करतात. असे शब्द जे वेगळ्या प्रकारे उच्चारले जातात, परंतु समान अर्थ असतात. त्यांना समानार्थी शब्द म्हणतात.

जसे...

पृथ्वी ⁝ जमीन, धरणी, वसुधा.

वारा ⁝ वात, वायु, पवन.

ढग ⁝ पयोधन, जलध, अभ्र.

वीज ⁝ विद्युत, सौदामिनी, तड़िता.

झाड ⁝ वृक्ष, तरू, झुडुप.

सूर्य ⁝ भास्कर, दिवाकर, रवी.

Similar questions