Hindi, asked by Anshikaready, 9 months ago

.
२) समानार्थी शब्द लिहा
(i) प्रवास
(ii) प्रलोभन
(iii) लिपिक
(iv) इनाम subject marathi ​

Answers

Answered by rajraaz85
4

Answer:

  • प्रवास - फेरफटका, पर्यटन,
  • प्रलोभन - मोह , आमिष,
  • लिपिक - कारकून,
  • इनाम - बक्षीस

समानार्थी शब्द-

भाषेतील प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट असा अर्थ असतो तसेच एका अर्थाचे अनेक शब्द असू शकतात ज्या वेळेस दोन वेळा शब्दांचे अर्थ हे समान असतात त्या शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणतात.

समानार्थी शब्दांच्या जोड्या खालील प्रमाणे

  • उणीव - कमतरता,
  • इलाज - उपाय,
  • कुटुंब - परिवार,
  • अवघड - कठीण,
  • आई - जननी,
  • आनंद - हर्ष,
  • आरंभ - सुरुवात,
  • जवळ - नजदीक,
  • गंमत - मजा,
  • कथा - गोष्ट,
  • काठ - किनारा,
  • घोडा -अश्व,
  • चिंता - काळजी
Answered by hello159856
0

Answer:

1. प्रवास – यात्रा

2. प्रबोलन – विलोम

3. लिपिक – क्लर्क

4. इनाम – बक्षीस

Similar questions