Hindi, asked by kiranjadhav88069, 2 months ago

(२) समानार्थी शब्द लिहा :
(iv) दूध
(i) वर
(ii) काठ =
(iii) वाकळ =

Answers

Answered by mohitgore842
1

Explanation:

1)dugdh 2)navara 3)kinara 4)godhadi

Answered by franktheruler
2

समानार्थी शब्द

दूध - दुग्ध, पय, गौरस, स्तन्य

वर - नवरा, उत्तम , वरदान, श्रेष्ठ

काठ - किनारा

वाकळ - गोधड़ी

ज्या शब्दांच्या अर्थ समान असतात त्या शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणतात.

समानार्थी शब्दाचे उदाहरण

  • कनक - सोने
  • पाऊस - वर्षा
  • सिंह - वनराज
  • अश्व - घोड, वारु, तुरंग
  • गाव - खेडे, ग्राम
  • नदी - सरिता
  • मोर - नीलकंठ, मयूर
  • ढग - अभ, घन
  • दात - दंत
  • भाऊ - भ्राता, बंध
  • वारा - पवन
  • चन्द्र - शशि, सोम
  • राणी - राजपत्नी
Similar questions