Science, asked by holllyman, 7 months ago

समानार्थी शब्द लिहा : खर

wrong answer=report 20 answers... ​

Answers

Answered by anushka0304
0

खर—पु. गाढव. 'खरी टेंको नेदी उडे । तानौनि फोडी नाकाडें ।' -ज्ञा १३.७०५. 'बाइल म्हणे खर मरता तरी बरें ।' -तुगा ८७३. [सं. फा.]

खर—स्त्री. १ कचरा; घाण; अनेक प्रकारचा मळ. २ श्वेत प्रदरांतील पांढरा सांका; लघवींतून पडणारे वीर्याचे कण. ३ आकाशांतील पांढरे, कापसासारखे ढग; पातळ पसरलेलें अभ्र. ४ आकाशांतील संध्याकाळचा रंग, आरक्त रंग. ५ जमीन भाजण्या- करितां टाकलेल्या टहाळांवरील जुनें गवत, पानें, काटक्या; शेण- कूट इ॰ चा कचरा; राब. ६ मुरूम किंवा बारीक खडी. ७ विहिरींतून खणून काढलेली माती; गाळ इ॰. ८ रस करतांना राखेंत अथवा मातींत पडलेले सोन्या-रुप्याचे कण. ९ नदीच्या तळची वाळू; पाण्यांतील गाळ, घाण; (गो.) पाण्याचा तळ. १० (नाविक) माल भिजूं नये म्हणून बांकांवर पसरलेलीं लांकडें. ११ (सोनारी) कोळशाची बारीक पूड; ही पाण्यांत घोटून तिचा थर मुशीच्या आंतून देतात. १२ (कु.) दंव. [सं.]

खर—वि. १ तीव्र; तिखट; कडक; प्रखर; कढत (मिर्‍यें, ऊन, थंडी). २ (कों.) ज्याची पाणढाळ फारच उतरती आहे असें (घर, वाडा वगैरे). (कों.) उभट (नांगर इ॰). ३ झोंब- णारें; बोंचणारें; कडक (भाषण, शब्द). 'खर दुर्वाक्य- शरशतें भेदित होतासि जेधवा मर्म ।' -मोकर्ण ४९.९. ४ जास्त (वजन किंवा माप). जसें-एका ठिकाणचा शेर दुसर्‍या ठिकाणच्या शेरापेक्षां जास्त असतो. ५ दाट; घट्ट (चिखल, लगदा इ॰). [सं.]

खर(रं)गणें—उक्री. चांगलें तळणें; खमंग होईपर्यंत तळणे; खरपूस भाजणें. -अक्रि. उन्हानें लाल होणें, सुजणें (डोळे, गाल, तोंड इ॰). [खर]

खर(र्गो)गोश-स—पु. ससा. 'तेथें खर्गोस निघाला, त्याचे पाठीं कुत्रे लागलें ' -ऐस्फुले

Answered by Itsvaishu366
0

Answer:

खर का पर्यायवाची ( Synonym ) शब्द है -

गधा, गर्दभ, खोता, रासभ, वैशाखनंदन। Gadha, Gardabh, Khota, Raasabh, Vaishaakhanandan.

Mrs.vaishu

Similar questions