Hindi, asked by kfiroz611fk, 1 month ago

समानार्थी शब्द लिहा. १) लहान​

Answers

Answered by rajraaz85
1

Answer:

छोटा, लघु किंवा अल्प हे शब्द लहान या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.

Explanation:

समानार्थी शब्द-

समानार्थी शब्द हे असे शब्द असतात ज्यांचे अर्थ सारखेच असतात व तंतोतंत जुळतात म्हणून या शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणतात.

उदाहरणार्थ-

सुरवात -आरंभ

संकट -आपत्ती

मान -आदर

स्मृती- स्मरण

वस्त्र -वसन

देह -काया

कर्ण - कान

औषध- दवा

वरील सर्व जोडयांमधील शब्दांचे अर्थ हे सारखेच आहेत म्हणून जोड्यांमधील शब्द एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत.

Similar questions