समानार्थी शब्द लिहा
१. दिवस
३. रात्र
५. नोकर
Answers
Answered by
4
समानार्थी शब्द लिहा :
१. दिवस :- वार, दिन.
२. रात्र :- निशा, रजनी.
३. नोकर :- चाकर, गुलाम, सेवक.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Explore More!!
समानार्थी शब्द :
- समान अर्थ असलेल्या शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणतात.
- उदाहरण :- शेतकरी - बळीराजा.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Answered by
1
Divas ka samanarthi din
Raat ka samanarthi raatri
noker ka samanarthi sevak
Similar questions