Hindi, asked by pranjalw2210, 2 months ago

समानार्थी शब्द of तलाव 10 समानार्थी in marathi​

Answers

Answered by rutikapatil2205
7

Answer:

सरोवर

मोठें तळें

धरण

तटाक

Answered by rajraaz85
1

Answer:

तळे हा शब्द तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द आहे.

Explanation:

समानार्थी शब्द -

ज्यावेळेस दोन शब्दांचा अर्थ हा एकमेकां सारखाच असेल किंवा त्यांच्या अर्थांमध्ये साम्य असेल त्यावेळेस ते शब्द एकमेकांचे समानार्थी शब्द असतात.

समानार्थी शब्दांच्या काही जोड्या खालील प्रमाणे-

खाली दिलेल्या शब्दांच्या जोड्यां मधील शब्दांचे अर्थ हे एकमेकां सारखेच आहेत-

अश्व -घोडा

अंबर -आकाश

जल -निर

संपत्ती- अर्थ

ज्वाला अग्नी

वेसन- वस्त्र

पाषाण -दगड

दार -दरवाजा

Similar questions