समानार्थी शब्द रात्र
Answers
Answered by
6
'रात्र' चे समानार्थी शब्द रजनी, निशा.
Explanation:
- रात्र, रजनी व निशा हे शब्द वेगवेगळे आहेत. त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे वाक्यामध्ये वापर होतो.
- परंतु या तिन्ही शब्दांचा अर्थ मात्र समान आहे. म्हणून हे एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत.
- मराठी भाषेत विविध समानार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळतात. हे शब्द मराठी व्याकरणाच्या महत्वपूर्ण घटकांपैकी एक आहेत.
- ज्या दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्दांचा अर्थ एकसारखा असतो, अशा शब्दांना "समानार्थी शब्द" म्हटले जाते.
- समानार्थी शब्दांचे काही उदाहरणं खालीलप्रकारे आहेत:
- सोने- हेम, सुवर्ण.
- शत्रु- गनीम, वैरी.
- ऐट - तोरा, रूबाब.
Answered by
2
Answer:
निशा
Explanation:
i think it's right Mark me brainlist
Similar questions