History, asked by gauravgadekar582, 1 day ago

३) समान सामाजिक दर्जा असलेला सत्ताधारी वर्ग-​

Answers

Answered by sutarvedika83
1

Answer:

जन्माचा अधिकार सोडून इतर अधिकार जसे शिक्षण, योग्यता, व्यवसाय, धनसंपत्ती, इत्यादी अधिकार प्राप्त असलेले लोक जसे शिक्षक डॉक्टर कर्मचारी दुकानदार शेतकरी यांचा सामाजिक सत्ताधारी वर्गात समावेश होतो

सामाजिक वर्ग हा समुदायाचा असा एक भाग आहे की जो सामाजिक स्थितीच्या शेष भागापासून वेगळं करतो

Explanation:

it is true

Similar questions