Math, asked by DadasahebDhanwate, 6 months ago

समान तुकडे करण्यासाठी 210 मी. मापाच्या दोरीचे दोन्ही टोके जुळवली. त्यानंतर त्या दुपदरी दोरीला तीन ठिकाणी कापले., तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल???
1) 35मी. 2)2625सेमी. 3)42मी. 4)3000सेमी.​

Answers

Answered by sontakkesiddhant3
0

Answer:

1,35 मी?

प्रश्न बरोबर आहे का एकदा पहा

Similar questions