Science, asked by navnathchorghe999, 5 hours ago


समारंभातील जेवणावळीमध्ये काही व्यक्तींना अन्नातून विषबाधा होते. हे अन्न अचानक विषारी कसे बरे बनते?​

Answers

Answered by digpalsing8
2

Answer:

Nivideta Maam Computer

Answered by syedtahir20
1

समारंभातील जेवणावळीमध्ये काही व्यक्तींना अन्नातून विषबाधा होते. हे अन्न अचानक विषारी कसे बरे बनते?​

उष्णतेमुळे अन्नामध्ये जंतू विषारी रसायन तयार करतात. फळं, भाज्या, अर्धवट शिजवलेले अन्न तसंच मांसाहारी अन्नात जंतूसंसर्ग जास्त प्रमाणात दिसून येतात. उन्हाळ्यामध्ये सलमोनेला आणि शीगेला हे मुख्य जंतू आढळतात. अस्वच्छ पाणी आणि अन्नातून ते शरीरात प्रवेश करतात. त्यांनी तयार केलेल्या विषारी घटकांमुळे आजार ओढावतो. जंतूसंसर्ग झाल्यानंतर काही तासात अथवा दिवसांमध्ये रुग्णाला त्रास होतो. हे प्रतिकार शक्तीवर अवलंबून असतं. बहुतेकवेळा जुलाब तसंच उलटी ही शरीराची प्रतिक्रिया असते. शरीर नको असलेले अन्न बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे उलट्या आणि जुलाब होतात. विषाणूजन्य संसर्गामुळे होणारे जुलाबांवर अनेकदा उपचाराची गरज पडत नाही.

Similar questions