समीर चित्र रंगवतो. (प्रयोग ओळख)
Answers
Answered by
15
Answer:
रांगवतो हा आहे प्रयोग या वाक्यमदे
Answered by
3
समीर चित्र रंगवतो- सकर्मक कर्तरी
Explanation:
- कर्तरी प्रयोग (Active Voice) : जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किवा वाचनानुसार बदलत त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग (Active Voice) असे म्हणतात.
- उदा :
- तो चित्र काढतो. (कर्ता- पुल्लिंगी)
- ती चित्र काढते. (कर्ता- लिंग)
- ते चित्र काढतात. (कर्ता- वचन)
- कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात-
- सकर्मक कर्तरी प्रयोग ,ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आले तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
- उदा- राम आंबा खातो.
- अकर्मक कर्तरी प्रयोग , ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
- उदा- राम पडला
Similar questions
India Languages,
28 days ago
Physics,
28 days ago
Math,
1 month ago
Hindi,
1 month ago
English,
8 months ago