History, asked by borsepavan14, 1 month ago

सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे सांगा?​

Answers

Answered by anushka444904patil
7

Answer:

सभी रस्त्याच्या बाजूला झाडे लावली कारण वृद्ध सावलीची गरज वाटेल म्हणून, जिकडे तिकडे विहिरी खणल्या

Answered by rajraaz85
2

Answer:

सम्राट अशोकाने प्रजेच्या सुखासाठी अनेक सुखसुविधा निर्माण केल्या.

पशुपक्ष्यांसाठी व माणसांसाठी विनामूल्य औषध पाणी यांची व्यवस्था केली. अनेक गावोगावी लोकांसाठी विहिरी खोदल्या. लोकांसाठी चांगले रस्ते बांधले.

रस्त्यांच्या दोन्ही बाजूला भरपूर झाडे लावली. जेणेकरून रस्त्याने जाणारे वाटसरु त्या झाडाच्या सावलीखाली विश्रांती घेऊ शकतील.

सम्राट अशोक भारतीय समाजातील लोककल्याणकारी राजा म्हणून त्यांची ओळख होती. सर्वात शक्तिशाली सम्राट म्हणून भारताच्या इतिहासात त्यांची ओळख निर्माण झाली. सम्राट अशोक यांना चक्रवर्ती सम्राट असेदेखील म्हटले जाते.

Similar questions