History, asked by manishamane887, 1 month ago

सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे सांगा ?​

Answers

Answered by ppkulkarni742
10

Answer:

सम्राट अशोकाने प्रजेच्या सुखसोईसाठी पुढील कामे

केली:

1. जनतेला आणि पशुंना मोफत औषध पानी

मिलनाची सोय केली. 2. मोठ्या प्रमाणात रस्तेबांधणी केली.

3. प्रवाशांचा सोईसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजुंना झाडे लावली.

4. ठिकाठिकाणी धर्मशाला बांधल्या. 5. पिण्याचा पाण्यासाठी विहीर खोदल्या.

6. प्राण्यांच्या शिकारिवर व जंगलांना आगी लावण्यास प्रतिबंध केले.

Similar questions