Hindi, asked by tidamesunil94, 15 days ago

सम्राट अशोकाने आपले लेख कोणत्या लिपीत कोरून घेतली.​

Answers

Answered by khushisharmaclass
0

Explanation:

१८३७ साली प्रिन्सेप याने आलेखातील ब्राह्मी लिपीचे वाचन केले. हे आलेख शाहबाझगढी, मानसेरा, कालसी, गिरनार, धौली, जौगड, कर्नूल, सोपारा या ठिकाणी सापडलेले आहेत. अशोकाचे स्तंभालेख लोरिया नंदनगड, टोपरा, अलाहाबाद, लोरिया अरराज, रामपुरवा व सारनाथ येथे मिळाले.

Similar questions