History, asked by ashoksalunkhe417, 4 days ago

सम्राट कनिष्काने कोणता भारतीय धर्म स्वीकारला​

Answers

Answered by XxitsamolxX
2

✔verify answer

चक्रवर्ती सम्राट अशोक (जन्म: इ.स.पू. ३०४ - मृत्यू इ.स.पू. २३२) हे मौर्य घराण्यातील महान व प्रसिद्ध सम्राट होते. त्यांनी अखंड भारतावर इ.स.पू. २७२ - इ.स.पू. २३२ दरम्यान राज्य केले. हा भारतीय समाजातील सर्वात महत्वाचा लोककल्याणकारी राजा ज्याने अर्धा आशिया खंड काबीज केला होता. आपल्या सुमारे ४० वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्यांनी पश्चिमेकडे अफगाणिस्तान व थोडा इराण, पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे म्हैसूरपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला.

Similar questions