सम संख्या पनाहे मूल संख्या पनाहे आशी संख्या कोणती
Answers
Answered by
0
Answer:
सम संख्या पनाहे मूल
Answered by
3
विषम संख्येत 2 मिळविल्यास पुढील संख्या विषम संख्या मिळते.
विषम संख्येत 1 मिळविल्यास पुढील संख्या सम संख्या मिळते.
सम संख्येत 2 मिळविल्यास पुढील संख्या सम संख्या मिळते.
सम संख्येत 1 मिळविल्यास पुढील संख्या विषम संख्या मिळते.
Similar questions