India Languages, asked by aryanpukale24, 2 months ago

समास म्हंजे काय? आणि त्यांचे प्रकार काय आहेत​

Answers

Answered by ansarimaria16
3

Explanation:

समास म्हणजे जोडअक्षरे बनवण्याची प्रकिया.

● मराठी व्याकरणामध्ये संधी आणि समास या मध्ये मुल्त: हाच फरक आहे की समास हा जोडाक्षर बनवताना वापरल्या जातो तर संधी ही शब्द निर्मिती प्रक्रिया वापरली जाते .

● समासा मध्ये कोणत्या शब्दाला किंवा त्यांच्या स्थानाला महत्व दिले आहे यावरून त्याचे प्रकार पडले जातात.

● समास या संक्ल्पने ने मराठी भाषेला समृद्ध करणारी शब्द्निर्मिति यंत्रणा मिळाली आहे.

मराठी व्याकरनामध्ये समासाचे काही प्रकार पडतात

1. अव्ययीभाव समास - पहिला शब्द महत्वाचा असतो.

2. तत्पुरुष समास - दूसरा शब्द महत्वाचा असतो.

3. द्वंद्व समास - दोन्ही शब्दे महत्वाची.

4. बहुव्रीहि समास - दोन्ही शब्दे कमी महत्वाची.

I hope this helps you

Similar questions