Geography, asked by nilimasali382, 2 months ago

समास म्हणजे काय आणि संधी म्हणजे काय​

Answers

Answered by sablenikhil780
8

ज्या ठिकाणी शब्द जोडले जातात व नवीन शब्द तयार होतो त्याला समास म्हणत

ज्या ठिकाणी स्वर किंवा वर्ण जोडले जाऊन शब्द तयार होतो त्याला संधी असे म्हणतात

Answered by mubashiramaryam3
6

Explanation:

बर्या्चदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो. जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच ‘समास’ असे म्हणतात. अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात. उदा. वडापाव – वडाघालून तयार केलेला पाव. पोळपाट – पोळी करण्यासाठी लागणारे पाट कांदेपोहे – कांदे घालून केलेले पोहे. पंचवटी – पाच वडांचा समूह समासाचे मुख्य 4 पडतात. 1. अव्ययीभाव समास 2. रुष समास 3. समास 4. बहु समास 1) अव्ययीभाव समास : ज्या समासात पहिला शब्द.

जवळ जवळ आलेले दोन ध्वनी जोडण्याला संधी म्हणतात. संधी होत असतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि शेवटच्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळून त्या दोहोबद्दल एकच वर्ण तयार होतो याला संधी असे म्हणतात. संधी म्हणजे एक प्रकारची जोडखरेच होय.

उदा.

ईश्र्वरेच्छा = ईश्र्वर + इच्छा

सूर्यास्त = सूर्य + अस्त

सज्जन = सत् + जन

चिदानंद = चित् + आनंद

संधीचे मुख्य तीन प्रकार आहेत.

स्वरसंधी

व्यंजन संधी

विसर्गसंधी

Similar questions