India Languages, asked by anamika3037, 7 months ago

समास मराठी व्याकरण अर्थ ​

Answers

Answered by nalinisahu198470
14

Answer:

please make me brainiliest answer

I hope it is useful for everyone

Explanation:

बर्या्चदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो. जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच ‘समास’ असे म्हणतात. अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात. उदा. वडापाव – वडाघालून तयार केलेला पाव. पोळपाट – पोळी करण्यासाठी लागणारे पाट कांदेपोहे – कांदे घालून केलेले पोहे. पंचवटी – पाच वडांचा समूह समासाचे मुख्य 4 पडतात. 1. अव्ययीभाव समास 2. रुष समास 3. समास 4. बहु समास 1) अव्ययीभाव समास : ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास ‘अव्ययीभाव समास’ असे म्हणतात. अव्ययीभाव समासात आपल्याला खालील भाषेतील उदाहरणे पहावयास मिळतात. अ) मराठी भाषेतीलगाव– गावात गल्लोगल्ली – प्रत्येक गल्लीत दारोदारी – प्रत्येक दारी घरोघरी – प्रत्येक घरी मराठी भाषेतील व्दिरुक्ती (पहिल्या शब्दांचीच पुनरावृत्ती) होऊन तयार झालेले शब्द हे क्रियाविशेषणा प्रमाणे वापरले जातात म्हणून ही उदाहरणे अव्ययीभाव समासाची आहेत. ब) संस्कृत भाषेतील शब्द उदा. प्रती (प्रत्येक)– प्रतिमास, प्रतिक्षण, प्रतिदिन आ (पर्यत) – आमरण आ (पासून) – आजन्म, आजीवन यथा (प्रमाण) – यथाविधी, यथामती, यथाशक्ती. वरील उदाहरणात प्रति, आ, यथा हे संस्कृत भाषेतील उपस्वर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत. संस्कृत मधील उपस्वर्गाना अव्यय मानले जाते.वरील उदाहरणामध्ये हे उपस्वर्ग प्रारंभी लागून सामासिक शब्द तयार झालेला आहे व ह्या उपस्वर्गाना सामासिक शब्दांत अधिक महत्व आहे. क) अरबी व फारसी भाषेतील शब्द उदा. दर (प्रत्येक) – दरसाल, दरडोई, दरमजल. गैर (प्रत्येक) – गैरसमज, गैरहजर, गैरशिस्त हर (प्रत्येक) – हररोज, हरहमेशा बे (विरुद्ध) – बेकायदा, बेमालूम, बेलाशक, बेलाईक वरील उदाहरणात संस्कृत भाषेमध्ये फारसी व अरबी भाषेतील उपस्वर्ग लागून मराठी भाषेत अव्ययीभाव समासाची उदाहरणे तयार झाली आहेत. 2 ) तत्पुरुष समास : ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेला शब्द, विभक्तीप्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुषसमास असे म्हणतात. थोडक्यात ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. उदा. महामानव – महान असलेला मानव राजपुत्र – राजाचा पुत्र तोंडपाठ – तोंडाने पाठ गायरान – गाईसाठी रान वनभोजन – वनातील भोजन वरील उदाहरणांमध्ये पहिल्या पदापेक्षा दुसरे पद प्रधान आहे आणि या शब्दांना ला, चा, ने हे विभक्ती प्रत्यय वापरावे लागतात म्हणून त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकर पडतात. 1. विभक्ती तत्पुरुष ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणार्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पद जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. वरील उदाहरणांत वेगवेगळ्या सामासिक शब्दांचा विग्रह केला असता त्याला वेगवेगळ्या विभक्त्या लागलेल्या दिसतात. उदा. कृष्णाश्रित – कृष्णाला आश्रित – व्दितीया – देशगत, प्रयत्नसाध्य तोंडापाठ – तोंडाने पाठ – तृतीया – गुणदोष, बुद्धिजड, भक्तिवश, द्यार्द्र, ईश्वरनिर्मित क्रीडांगण – क्रीडेसाठी अंगण – चतुर्थी – गायरान, पोळपाट, वाटखर्च, पूजाद्रव्य, बाइलवेडा ऋणमुक्त – ऋणातून मुक्त – पंचमी – सेवानिवृत्त, गर्भश्रीमंत, जातिभष्ट, चोरभय, जन्मखोड राजपुत्र – राजाचा पुत्र – षष्ठी – देवपुजा, राजवाडा, घोडदौड, धर्मवेड, आंबराई घरजावई – घरातील जावई – सप्तमी – स्वर्गवास, वनभोजन, पोटशूळ, कूपमंडूक, घरधंदा 2. अलुक तत्पुरुष ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पहिला पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास म्हणतात. अलुक म्हणजे लोप न पावणारा म्हणजे ज्या विभक्ती तत्पुरुष सामासिक शब्दांच्या पहिल्या पदाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात. उदा. तोंडी लावणे पाठी घालणे अग्रेसर कर्तरीप्रयोग कर्मणी प्रयोग 3. उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष ज्या तत्पुरुष समासात दुसरे पद महत्वाचे असून व ते दुसरे पद हे धातुसाधीत/ कृदंत म्हणून त्या शब्दांत येते तसेच त्याचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही अशा समासास उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष असे म्हणतात. उदा. ग्रंथकार – ग्रंथ करणारा शेतकरी – शेती करणारा लाचखाऊ – लाच खाणारा सुखद – सुख देणारा जलद – जल देणारा वरील उदाहरणांमध्ये पहिल्या पदात ग्रंथ, शेत, लाच, सुख, जल हे सर्व धातू आहेत.नंतर दुसर्याद पदात त्यांचे रूपांतर धातुसाधीतांमध्ये झाले आहे म्हणून ते उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत.इतर उदाहरणे: लाकूडतोडया, आगलाव्या, गृहस्थ, कामकरी, कुंभकर्ण, मार्गस्थ, वाटसरु. 4. नत्र तत्पुरुष समास ज्या तत्पुरुष सामासातील प्रथम पद हे नकारार्थी असते त्यास नत्र तत्पुरुष असे म्हणतात. म्हणजेच ज्या समासातील पहिले पद हे अभाव किंवा निषेध दर्शवतात त्यांना नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात. उदा. (अ, अन्, न, ना, बे, नि, गैर इ.) उदा. अयोग्य – योग्य नसलेला अज्ञान – ज्ञान नसलेला अहिंसा – हिंसा नसलेला निरोगी – रोग नसलेला निर्दोष – दोषी नसलेला 5. कर्मधारय तत्पुरुष समास ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व त्या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य या प्रकारचा असतो त्यालाच कर्मधारेय तत्पुरुष समास म्हणतात. उदा. नील कमल – नील असे कमल रक्तचंदन – रक्तासारखे चंदन पुरुषोत्तम – उत्तम असा पुरुष महादेव – महान असा देव पीतांबर

Answered by SSGB1580
7

Similar questions