India Languages, asked by akashpapal292, 4 months ago

१) समास ओळखा.
प्रतिक्षण,
अ) बहुव्री समास.
ब) अव्ययीभाव समास.
क)द्वद्ध समास.
ड) तत्पुरूष समास.​

Answers

Answered by neerajverma4151
2

Answer:

I think this question answer is option 2

Answered by rajraaz85
0

Answer:

अव्ययीभाव समास

प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षण

Explanation:

अव्ययीभाव समास -

ज्या वेळी दिलेल्या शब्दात पहिला शब्द हा प्रभावी असतो व त्याचा वापर क्रियाविशेषणा सारखा केला जातो त्यावेळेस अव्ययीभाव समास असतो.

अव्ययीभाव समासाची उदाहरणे इतर भाषेत देखील दिसतात.

प्रतिक्षण हा शब्द संस्कृत भाषेतील आहे याचा अर्थ प्रत्येक क्षण असा होतो.

हा शब्द प्रति हा उपस्वर्ग लागून बनलेला आहे. ज्यावेळी उपसर्ग हे शब्दाच्या सुरुवातीला लागतात त्यावेळेस त्याचे समाजात खूप जास्त महत्त्व असते म्हणून त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात.

अव्ययीभाव समासाचे उदाहरणे खालीलप्रमाणे -

दरडोई, दरसाल , प्रतिदिन, प्रतिसाल, प्रतिवर्ष, इत्यादी.

Similar questions