Hindi, asked by simrankashera5469, 1 month ago

समास ओळखा:.. सामासिक शब्द विग्रह समास i) पंचारती ii) गावखेडे iii) कृष्णार्जुन iv) सत्यासत्य

*useless answer will be reported.​

friends it is too urgent.

Attachments:

Answers

Answered by abakambale121
0

Answer:

1.पंचारती: पाच आरत्यांचा समुह : तत्पुरुष समास

2. गावखेडे: गाव अणि खेडे : द्ववंदंव समास

3.कृष्णा्रजून: कृष्ण आणि अर्जुन: द्ववंदंव समास

4. सत्यासत्य:सत्य आणि असत्य: द्ववदंव समास

Similar questions