२ १) समास: पुढील विग्रहावरून सामासिक शब्द व समास ओळखा. अ.क्र. विग्रह सामासिक शब्द समासाचे नाव १ नफा किंवा तोटा २) प्रत्येक घरी ....
Answers
Answered by
11
Answer:
नफा किंवा तोटा : वैकल्पिक द्वंद्व समास
प्रत्येक घरी : कर्मधारय समास
Answered by
3
Answer:
१. नफातोटा या शब्दाचा विग्रह होतो नफा किंवा तोटा
ज्यावेळेस दिलेल्या वाक्यात किंवा सारख्या वैकल्पिक उभया नववी अवयव याचा उपयोग केला जातो त्याला वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात.
वैकल्पिक द्वंद्व समाजाचे काही उदाहरणे खालील प्रमाणे
- तीनचार विग्रह तीन किंवा चार
- बरेवाईट विग्रह बरे किंवा वाईट
- खरेखोटे विग्रह खरे किंवा खोटे
२. घरोघरी या शब्दाचा विग्रह होतो प्रत्येक घरी.
दिलेल्या शब्दात पहिला अक्षरावर भर देऊन त्याचा पुन्हा वापर केलेला आहे वरचे शब्द क्रियाविशेषण म्हणून वापरले जातात म्हणून यांना अव्ययीभाव समास असे म्हणतात. घरोघरी हा शब्दा अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे.
अव्ययीभाव समासाची उदाहरणे खालील प्रमाणे-
- दारोदारी विग्रह प्रत्येक दारी
- गल्लोगल्ली विग्रह प्रत्येक गल्लीत
Similar questions