१) समास तक्ता पूर्ण करा. सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव १) बारभाई २) खरेखोटे
Answers
Answered by
12
योग्य प्रश्न :-
१) समास तक्ता पूर्ण करा. सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव १) भरपाई २) खरेखोटे
उत्तर :-
१) भरपाई
समासाचे नाव : समाहार व्दंव्द समास
समासाचा विग्रह : भर, पाई वगैरे
_______________________________________
२) खरेखोटे
समासाचे नाव : वैकल्पिक व्दंव्द समास
समासाचा विग्रह : खरे आणि खोटे
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
अधिक माहिती :-
वैकल्पिक व्दंव्द समास
ज्या समासाचा विग्रह करतांना किंवा, अथवा, वा ही विकल्प बोधक उभयन्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक व्दंव्द समास असे म्हणतात.
उदा.
- तीनचार – तीन किंवा चार
- बरेवाईट – बरे किंवा वाईट
समाहार व्दंव्द समास
ज्या समासातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांचा अर्थशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश म्हणजेच समहार केलेला असतो त्यास समाहार व्दंव्द समास असे म्हणतात.
उदा.
- मिठभाकर – मीठ, भाकर व साधे खाधपदार्थ इत्यादी
- चहापाणी – चहा, पाणी व फराळाचे इतर पदार्थ
Similar questions
Social Sciences,
6 hours ago
Biology,
6 hours ago
Math,
11 hours ago
Computer Science,
11 hours ago
Math,
8 months ago