समांतर रेषांच्या व्याखेमध्ये 'एकप्रतलीय 'हा शब्द का वापरला आहे .कारण
Answers
समांतर रेषा : समांतर म्हणजे समान अंतर होय. एकाच प्रतलातील दोन सरळ रेषा एकमेकींना कोणत्याही बिंदूत छेदत नसतील तर त्या दोन रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. समांतर रेषांमधील अंतर हे सर्व ठिकाणी समान असते. दोन रेषा समांतर आहेत हे दर्शविण्यासाठी || हे चिन्ह वापरतात तर दोन रेषा समांतर नाहीत यासाठी \nparallel हे चिन्ह वापरतात. आकृती १ मध्ये रेषा l व रेषा m या एकमेकींना समांतर आहेत व या रेषांमधील अंतर सर्व ठिकाणी d असे आहे तर रेषा n व रेषा o या एकमेकींना समांतर नाहीत. म्हणजेच, रेषा l \parallel रेषा m आणि रेषा n \nparallel रेषा o. उदा., रेल्वेचे रूळ, वहीच्या पानांवरील रेषा, जिना, वर्गातील फळ्याच्या समोरासमोरील बाजू इ.
Answer: