Math, asked by rahil976325gmailcom, 1 month ago

१) समांतर रेषा म्हणजे काय ?​

Answers

Answered by Anonymous
11

Answer:

GOOD EVENING SIR

YOUR ANSWER ❤

एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकीना न छेडणाऱ्या रेषांना 'समांतर रेषा' असे म्हणतात. रेषा l व रेषा m त एकमेकींना समांतर असतील तर हे 'रेषा l || रेषा m असे लिहितात.

Similar questions