Math, asked by pushpapatil97928, 3 months ago

समांतरभुज चौकोन ABCD च्या LA चे माप हे LB च्या मापाच्या तिप्पट आहे तर LA, LB ची मापे काढा.​

Answers

Answered by rk06789gmai
6

Answer:

समांतरभुज चौकोनाच्या कर्णांशी संबंधित गुणधर्मांमधील साम्ये आणि फरक शोधणे.

समांतरभुज चौकोन

व्याख्या

हा असा चौकोन असतो ज्याच्या विरुद्ध बाजूंच्या दोन्ही जोड्या एकमेकांना समांतर असतात. चौकोन ABCD समांतरभुज चौकोन आहे.

गुणधर्म

समांतरभुज चौकोनाचा कर्ण चौकोनास दिन एकरूप त्रिकोणांमध्ये विभागतो. (▲ ADB हा ▲ ABC ला एकरूप आहे).

समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना दुभागतात.

विरुद्ध बाजू एकरूप असतात (AB = DC).

विरुद्ध कोन एकरूप असतात (∠ADC= ∠ABC).

सलग कोन एकमेकांचे पूरक कोन असतात (∠DAB + ∠ADC = 180°).

एक कोन काटकोन असेल तर सर्व कोन काटकोन असतात.

Answered by khairanaragokula
0

समांतरभुज समांतरभुज चौकोन एबीसीडी च्या ए चे माप हे जनतेच्या मापाच्या तिप्पट आहे तर काढा

Similar questions