समांतरभुज चौकोनाच्या संमुख बाजु एकरुप असतात
Answers
Answered by
1
Step-by-step explanation:
समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या (Tests for parallelogram)-
चौकोनाच्या संमुख बाजूंच्या जोड्या एकरूप असतील तर तो चौकोन समांतरभुज असतो. चौकोनाच्या संमुख कोनांच्या जोड्या एकरूप असतील तर तो समांतरभुज चाैकोन असतो. चौकोनाचे कर्णपरस्परांना दुभागत असतील तर तो चौकोन समांतरभुज असतो.
Similar questions