समांतरभुज चौकोननचे कर्ण एकमेकांना दुभागतात
Answers
Answered by
4
Step-by-step explanation:
Sry mate I don't know hindi
Answered by
5
Answer:
समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना दुभागतात. विरुद्ध बाजू एकरूप असतात (AB = DC). विरुद्ध कोन एकरूप असतात (∠ADC= ∠ABC). सलग कोन एकमेकांचे पूरक कोन असतात (∠DAB + ∠ADC = 180°).
Step-by-step explanation:
hope it helps you
pls mark as brainliest
Similar questions