समांतरभुज मध्ये ∠A = (3x + 12)°, ∠ B = (2x - 32)° तर x ची किंमत काढा, त्याव रून ∠C आणि ∠D ची मापे काढा.
Answers
Answered by
4
Hope this helps... : )
Attachments:
Answered by
4
★उत्तर -- ABCD हा समांतर भुज चौकोन आहे.
∠A=(3x+12)°
∠B=(2x-32)°
बाजू AD|| बाजू BC
व रेख AB ही त्यांची छेदिका आहे .
∴ ∠A+∠B=180°.....(आंतरकोन )
∴ (3x+12)°+(2x-32)°=180°
∴ 3x+12 +2x-32=180
∴ 5x-20=180
∴ 5x=180+20
∴ 5x=200
∴x= 200/5
∴x=40
∠B=∠D=(2x-32)
∠ B =2×40-32
∠B=80 - 32
∠B= 48°
∴ ∠B=∠D =48°
∠A=∠C=3x+12
=3×40+12
=120+12
=132
∠A=∠C=132°
∴∠A=∠C=132°
∠A=132° ,∠D=48°.
धन्यवाद ...
Similar questions