Hindi, asked by shaikhimran05671, 3 days ago

समुद्राच्या पोटात काय काय असते?
please tell me I will mark you as brainlist​

Answers

Answered by aditya121s
0

Answer:

nidhehi charnam

please make me brainliest

Answered by tejalaapatil
0

Explanation:

समुद्राची यापूर्वी कधीही न पाहिलेली रूपं समोर आणायला बीबीसीची ब्लू प्लॅनेट 2 टीम समुद्रतळाशी गेली होती. त्यांना सापडलं समुद्राच्या पोटात दडलेलं एक रहस्यमयी विषारी सरोवर. या सरोवरातून मिथेनचं सतत उत्सर्जन होतं, ज्यामुळे इथलं पाणी अतिखारट आणि सागरी पाण्यापेक्षा पाचपट जड झालं आहे.

Similar questions