History, asked by shivkumarchauhan1509, 2 days ago

समुद्र किनारी भागात तापमान सम असते ​

Answers

Answered by XxsinglequeenxX28
2

जमीन व पाणी दोन्ही तापणे व थंड होणे यात समानता आढळत नाही. जमीन व पाणी यांच्या तापण्याच्या व थंड होण्याच्या या फरकामुळे जमिनीवरील हवा लवकर तापते व लवकर थंड होते. तर पाण्यावरील हवा उशिरा तापते आणि उशिरा थंड होते. त्यामुळेच समुद्रकिनारी भागात हवेचे तापमान खडांतर्गत भागाच्या तुलनेत दिवसा कमी असते, तर रात्री जास्त असते. याउलट खडांतर्गत भागात किनारी भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा जास्त असते तर रात्री कमी असते.

Similar questions