समुद्र किनारा हा कोणत्या वस्तीचा प्रकार आहे
Answers
Answered by
41
Answer:
भारतीय समुद्र किनारा ह्याला पूर्वीपासून जगभरात अत्यंत महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. भारतीय समुद्र किनारा हा भारताच्ता तीनही बाजूंनी वेढलेला आहे . भारतातील १३ राज्यांतील सीमा ह्या समुद्राला जोडल्या गेलेल्या आहेत .१ महाराष्ट्र २ पछीम बंगाल ३ कर्नाटक ४ उडीसा ५ गोआ ६ अंदमान निकोबार ७ तामिळनाडू ८ तेलंगाणा ९ गुजरात १० केरळ ११ पुडुचेरी १२ दमन दिव १३ लक्ष्यद्वीप हे राज्य किनारपट्टीला जोडले गेलेले आहेत . तसेच पश्चिमेला अरबी समुद्र , दक्षिणेला हिंदी महासागर आणि अग्नेये ला बंगालचा उपसागर अशा ह्या तीन सागरांमुळे भारतीय किनारपट्टी विकसित झालेली दिसून येते.
Answered by
0
Answer:
sorryyyyyyyy I don't know hindi very well
Similar questions