Science, asked by rushghadge7375, 10 months ago

समुद्र किंवा नदीच्या तेलाचे तवंग कसे नष्ट केले जातात?

Answers

Answered by KirveAtharav
6

हे औद्योगिक मायक्रोबायोलॉजीद्वारे केले जाते

Answered by gadakhsanket
12
"★उत्तर - पेट्रोलिअम म्हणजेच क्रूड तेलाची गळती वेगवेगळ्या कारणांनी समुद्रात होत असते.हे तेल जलचरांसाठी घातक व विषारी ठरू शकते.पाण्यावर आलेला तेलाचा तवंग यांत्रिक पद्धतीने दूर करता येतो.पण हे अवघड असते.त्यामुळे जैविक पद्धतीने या तेलतवंगाला दूर करण्यासाठी अल्कँनिव्होरॅक्स बॉरक्युमेन्सिस व स्युडोमोनास हे जिवाणू वापरले जातात. या जिवाणूंमध्ये पिरिडिन्स व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता आहे.त्यामुळे तेलाचे तवंग नष्ट होतात.HCB(हायड्रोकार्बनोक्लास्टिक बॅक्टेरिया) हे हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा ऑक्सिजनशी संयोग घडवून आणतात.या अभिक्रियेत CO2 व पाणी तयार होते.अशा रीतीने
समुद्र किंवा नदीच्या तेलाचे तवंग नष्ट केले जातात.

धन्यवाद...
Similar questions