World Languages, asked by sanjivanigangawane19, 1 month ago

समुद्राने दुःखी होऊ नये (होकारार्थी वाक्य करा)​

Answers

Answered by shaileshvijaysonawan
0

होकारार्थी वाक्य कसे होईल

Answered by rajraaz85
0

Answer:

समुद्राने आनंदी रहावे.

Explanation:

होकारार्थी वाक्य-

होकारार्थी वाक्य म्हणजे ज्यातून होकार कळत असतो त्याला होकारार्थी वाक्य म्हणतात.

वरील दिलेले वाक्य हे नकारार्थी वाक्य आहे.

नकारार्थी वाक्याचे होकारार्थी बनवत असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अर्थ बदलता कामा नये. अर्थ बदलू नये म्हणून योग्य तो विरुद्धार्थी शब्दाचा वापर करावा लागतो.

समुद्राने दुःखी होऊ नये या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी करत असताना समुद्राने आनंदी राहावे असे करता येईल. व दोन्ही वाक्यांचा अर्थ समान ठेवता येईल.

Similar questions
Math, 9 months ago