Geography, asked by dhanajigarade, 1 month ago

समुद्रातून कोणते खनिजे मिळतात ?​

Answers

Answered by shripadrsonawane
7

Answer:

कोबाल्ट, मॅगनीज, तांबे व निकेल हे धातू तेथे सापडतील

Explanation:

khnije nahi sapadnar

Answered by naradpagar
1

Answer:

समुद्राच्या चार ते सहा किलोमीटर खोलवर हे खनिज चाचणी दरम्यान आढळते कोबाल्ट मँगनीज तांबे व निकेल हे धातु तेथे सापडतील त्यापैकी कोबाल्ट हे संरक्षण उल्पादना साठी आतिशय असत्याने त्यावर जास्त लक्ष जाणार आहे

Similar questions