Geography, asked by vandanagarad1243, 1 day ago

समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे म्हणावे​

Answers

Answered by Maghizhanban
0

Mark as brainliest

Answer:

Tropical cyclones are formed only over warm ocean waters near the equator. When warm, moist air over the ocean rises upward from near the surface, a cyclone is formed. When the air rises up and away from the ocean surface, it creates an area of lower air pressure below.

Answered by dadasahebthengil123
2

Answer:

चक्रीवादळ हे एक प्रकारचे विध्वंसक वादळ आहे. हे समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती गोलगोल फिरणाऱ्या हवेमुळे बनते. हिंदी महासागरात होणाऱ्या चक्रीवादळाला इंग्लिश भाषेत सायक्लॉन, अटलांटिकमध्ये होणाऱ्यालाहरिकेन, आणि पॅसिफिक महासागरातील चक्रीवादळाला टायफून ह्या नावाने ओळखले जाते. सर्वसाधारणपणे, चक्रीवादळाचा पुढे सरकण्याचा वेग ताशी २० किलोमीटरपेक्षा बराच कमी असतो.

Explanation:

please mark me has brainlist...

Similar questions