समुद्र व मासा याच्या संवाद लेखन in marathi.
Answers
Answered by
2
Answer:
Have a nice day
Explanation:
I don't know hindi .
If I knew I would be happy to help you ^^
Answered by
0
मी समुद्र बोलतोय. आज न राहवून मी माझ्या मनातील वेदना व्यक्त करतोय. पूर्वी 'समुद्र अथांग आहे, असीम आहे.' अशी वाक्ये माझ्या कानावर पडायची, तेव्हा मला अफाट आनंद होत असे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 'सागरा प्राण तळमळला' अशी जेव्हा मला साद घातली, तेव्हा माझा ऊर भरून आला; कारण भारतीय स्वातंत्र्याची आस मलाही होती. कुसुमाग्रज यांनी तर 'कोलंबसाचे गर्वगीत' या कवितेत "हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे डळमळू दे तारे, कथा या खुळ्या सागराला/ अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला" असे आव्हान दिले,
Similar questions