समाधान कशात असते?
माणसाच्या गरजा दोन प्रकारच्या असतात. १. आर्थिक व
सुख, सत्ता, प्रतिष्ठा वगैरे गोष्टी पहिल्या प्रकारात येतात. दुसऱ्या प्रकारात सचोटी, ज्ञान, न्याय,
खेळीमेळीने वागणे, सहानुभूती, दुसऱ्याचे नीट समजून घेणे, निष्पक्षपातीपणा, सेवा इत्यादी गोष्टी
येतात. काही उत्कृष्ट वस्तू पैशाने विकत घेता येतात; पण मनाचे व हृदयाचे समाधान, सुख व
शांती, सद्भाव व सदिच्छा या गोष्टी बाजारात मिळत नाहीत. धनाच्या राशी ओतल्या, तरी त्या
लाभत नाहीत आणि याच गोष्टी सर्वाना हव्या असतात.
आपण आधी माणूस आहोत, म्हणूनच सौंदर्याचे प्रेम, मनाचा विकास वगैरे गोष्टी
आपल्याला आकर्षित करत असतात. म्हणून आपण समाधान, मनाचे स्वातंत्र्य यालाच महत्व
दिले पाहिजे.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
(माजी राष्ट्रपती
Answers
Answered by
0
Answer:
dydydhdhdhdhjdhdhdbrbrnrndnddndn
Explanation:
xhdgrhdhdudjduduxuuxudufjjd
Similar questions