Geography, asked by gorakhnathmatre, 1 month ago

समाधानी पद्धति चा नकाशा तयार करताना ______वापरले जाते​

Answers

Answered by telisurekha67
0

Explanation:

त्याला समघनी पद्धत असे म्हणतात

जेव्हा एखाद्या चलाचे वितरण सलग असते ,तेव्हा ते दाखवण्यासाठी समघनी पद्धतीचा वापर केला जातो . उदाहरणार्थ.., उंची , तापमान ,पर्जन्य इत्यादी .

Similar questions