समजा,आज १ मार्च आहे.आणखी पाच दिवसांनी रविवार येतो. हे चालू वर्ष लीप वर्ष आहे, तर मागील वर्षाच्या १ डिसेंबर रोजी कोणता वार होता??
Answers
Answered by
0
Answer:
साधारणतः लीप वर्ष दर चार वर्षांनी येते.
लीप वर्ष ठरवण्यासाठी खालील तीन नियम वापरण्यात येतात -
जर एखाद्या वर्षाच्या आकड्यातील शेवटच्या दोन अंकाना चारने पूर्णतः भाग गेला तर ते वर्ष लीप वर्ष असते.
१०९२, १९७२, इ.
त्यातून जर शेवटचे दोन आकडे ०० असे असतील तर ते वर्ष लीप वर्ष नसते.
१००, ९००, १९००, इ.
त्यापरीस, अशा 'शतकी' वर्षाच्या शेवटून तिसऱ्या व चौथ्या आकड्यांनी होणारी संख्या चारने पूर्णतः भागता आली तर ते वर्ष लीप वर्ष असते.
४००, ८००, १२००, १६००, २००० इ.
Explanation:
Similar questions