Social Sciences, asked by mehendicreations17, 2 months ago

समजा एक गाडी 'p' या बिंदुपसून निघून 'Q' या ठिकाणापर्यंत गेली व पुन्हा p या ठिकाणी परत आली तर तिने कापलेला अंतर आणि तिचे झालेले विस्थापण किती​

Answers

Answered by AradhanaBai
2

Answer:

कार्बन

एक घनरूप अधातु मुलद्रव्य ज्याचा अणूक्रमांक ६ आहे

इतर भाषांत वाचा

Download PDF

पहारा

संपादन करा

प्रांगार (कार्बन; मराठीत कर्ब)) (C, अणुक्रमांक ६) हा एक घनरूप अधातू मूलद्रव्य आहे. जगातील मुख्य पदार्थ हे कार्बनपासून बनलेले आहेत. कार्बन हा मुक्त किंवा संयुगावस्थेत आढळतो.

-

C

सिलिकॉन

बोरॉन ← कार्बन (कर्ब) → नत्रवायू

अणुक्रमांक (Z)

गण

चौदावा गण (कर्ब गण)

आवर्तन

श्रेणी

अधातू

विजाणूंची रचना

[He] 2s2 2p2

विजाणू संख्या कक्षेनुसार

२,४

भौतिक गुणधर्म

रंग

पारदर्शक (हिरा), काळा (ग्रॅफाईट)

स्थिती at STP

घन

घनता (at STP)

२.२६७ ग्रॅ/लि

आण्विक गुणधर्म

इतर माहिती

संदर्भ | कार्बन (कर्ब) विकीडाटामधे

संयुगावस्थेत कार्बन खालीलप्रमाणे आढळतो,

१) कार्बन डायऑक्साईड, कार्बोनेट इत्यादी.

२) जीवाश्म इंधने-दगडी कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू

३) कार्बनी पोषकद्रव्ये-पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद

४) नैसर्गिक धागे-कापूस, लोकर, रेशीम.

कार्बनची अवरूपता-निसर्गात मूलद्रव्ये एकापेक्षा अधिक रूपांत आढळतात. त्यांचे भौतिक गुणधर्म वेगवेगळे असतात. मूलद्रव्यांच्या या गुणधर्माला "अपरूपता" असे म्हणतात.

उदा. कार्बन, सल्फर, फॉस्फरस ही अशी अपरूपे असलेली मूलद्रव्ये आहेत.

कार्बनची अपरूपे-

अ)स्फटिक रूपे

- या रूपामधील अणूंची रचना नियमित व निश्चित असते.

- याचे द्रवनांक आणि उत्कलनांक उच्च असतात.

- यांची भौमितिक रचना निश्चित असते, तीक्ष्ण कडा आणि पृष्ठभाग सपाट असतो.

कार्बनची तीन स्फटिकी अपरूपे आहेत ती खालीलप्रमाणे-

१) हिरा-›

भारतात हिरा प्रामुख्याने कर्नाटक व मध्यप्रदेश या ठिकाणी सापडतो. हिऱ्यामध्ये कार्बनचा प्रत्येक अणू शेजारील चार कार्बन अणूंशी सहसंयुज बंधाने विशिष्ट पद्धतीने बांधलेला असतो. त्यामुळे हिरा टणक असतो.

गुणधर्म-

१) निसर्गात सर्वात जास्त टणक पदार्थ आहे.

२) घनता = ३.५ ग्रॅम/घन सें.मी.

३) विद्युत दुर्वाहक आहे.

४) हिऱ्यावर आम्ल आणि आम्लारी याचा काहीही परिणाम होत नाही.

५) हिरा कोणत्याही द्रावकात विरघळत नाही.

२) ग्राफाईट-

ग्रॅफाईटमध्ये प्रत्येक कार्बन इतर तीन कार्बनसोबत षट्कोनामध्ये बांधलेला असतो. ग्राफाईटचे स्फटीक ग्राफीनच्या अनेक स्तरांनी बनलेले असते.

गुणधर्म:-

१) निसर्गात सापडणारे ग्रॅफाईट काळे, गुळगुळीत, मऊ आणि ठिसूळ असते.

२) मुक्त इलेक्ट्रॉन असल्याने हे विद्युत सुवाहक असतात.

३) ग्रॅफाईटची घनता १.९ ते २.३ ग्राम प्रति घन सें.मी. आहे.

४) ग्र,फाईट बहुतांश द्रावकांमध्ये विरघळत नाही.

उपयोग:-

१) वंगण तयार करण्यासाठी

२) कार्बन इलेक्ट्रोड बनविण्यासाठी

३) लिहिण्याच्या पेन्सिलमध्ये ग्रॅफाईट व विशिष्ट प्रकारची माती वापरली जाते.

४) रंग, पॉलिश तयार करताना ग्रॅफाईट वापरतात.

५) आर्क दिव्यांमध्ये ग्रॅफाईट वापरतात.

६) वजनाने हलके व टिकाऊ असल्याने याचा उपयोग खेळाचे साहित्य तयार करण्यासाठी होतो.

७) त्याच्या निसरड्या गुणामुळे, मशीनच्या भागामध्ये ग्रॅफाईट कोरडे वंगण म्हणून वापरले जाते.

८) रसायनांना प्रतिरोधक असणे आणि उच्च द्रवनांक आणि उष्णतेचे एक चांगले सुवाहक म्हणून क्रुसिबल (मूस) बनविण्यासाठी ग्रॅफाईट वापर केला जातो.

Attachments:
Answered by kamleshghopne
0

Answer:

help me anssbus8d

Explanation:

dhehf77dh3eueiueueeueu

Similar questions